New Year 2026 Wishes in Marathi: मराठी दोस्तों को दें नए साल की शुभकामना, ये मैसेज भेज कहें नवीन वर्षाच्या शुभेच्छा
New Year 2026 Wishes Messages Shayari in Marathi: नए साल 2026 शुरू होने वाला है. दुनियाभर में नए साल का जश्न धूमधाम से मनाया जाता है. क्योंकि नया साल का मतलब सिर्फ तरीख, वर्ष या कैलेंडर बदलना मात्र नहीं है, बल्कि नया साल हर किसी के जीवन में नई शुरुआत, नई ऊर्जा और सकारात्मक सोच का संदेश भी लेकर आता है.
भारत विविधताओं का देश है. यहा विभिन्न भाषाओं की धुन चारों और सुनाई पड़ती है. नए साल के अवसर पर इसकी शुभकामनाएं देने के लिए भी विभिन्न भाषाओं का प्रयोग किया जाता है, लेकिन भाव समान होते हैं. कोई हिंदी में ‘नववर्ष की शुभकामनाएं’ कहता है, कोई अंग्रेजी में ‘हैप्पी न्यू ईयर’, कोई संस्कृत में ‘नूतन वर्षाभिनंदन’ तो कोई मराठी में ‘नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा’ कहकर नए साल की बधाई देता है.
अगर आप मराठी दोस्तों या करीबियों को नए साल की बधाई देने के लिए शुभकामनाएं संदेश ढूंढ रहे हैं तो आप बिल्कुल सही जगह पर आएं हैं. यहां देखिए मराठी में नए साल की बधाई के लिए बेहतरीन शुभकामनाएं संदेश.
2026 नववर्षाच्या हटके शुभेच्छा प्रियजनांना द्या!
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद,
नाविन्याची कास धरत, नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षाचे आगमन
संस्कृती आपली जपूया
देव- थोरा-मोठ्यांच्या चरणी,
मस्तक आपले झुकवू या,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरतं वर्ष जातंय आपल्यापासून दूर
शंका- कुशंका, राग-रुसवे
नव्या वर्षात संपून जाऊ दे, म्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
भोवर्यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ-उतारांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी तुमची साथ मिळावी,
हीच आशा…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मनामनातून आज उजळले, आनंदाचे लक्ष्य दिवे…
समृध्दीच्या या नजरांनी, घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे आपल नातं असंच राहु दे, मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2025 वर्षाचा
2026 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
Happy New Year 2026
सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना,
नव्या वर्षात पूर्ण होऊ दे अधुरी ही कहाणी,
हीच प्रार्थना होऊन नतमस्तक,
गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा,
Happy New Year 2026
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2025 चा प्रवास,
अशीच राहो 2026 मध्येही आपली साथ,
Happy New Year 2026
नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात,
या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा,
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास,
तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
पाकळी-पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने,
फुलांचेही व्हावे गाणे,
असे जावो वर्ष नवे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
हे नववर्ष तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी,
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Discover more from News Link360
Subscribe to get the latest posts sent to your email.
